Sharad Pawar गट 'मविआ'च्या चर्चेतून बाहेर? पुण्यात सोमवारी दोन्ही NCPची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाची मागणी अजित पवारांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय पुण्यात शरद पवारांच्या पक्षाला 32-35 जागा मिळणार अशी माहिती आता समोर आलीय. तर उद्या दुपारी दोन्ही गटाची पत्रकार परिषद होईल आणि यात एकत्र लढणार असल्याची घोषणा करणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय, त्यामुळे शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडलाय हेही जवळपास निश्चित झालंय.

संबंधित व्हिडीओ