इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का चालत नाही? Devendra fadnavis यांच्या सवालावर Sanjay Raut यांचे टोले

हिंदीच्या सक्तीवरुन आता सत्ताधाऱ्यांची परीक्षा सुरु झालीय.हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध संपताना दिसत नाही असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का चालत नाही? असा सवाल विचारला होता. त्यावरुन संजय राऊतांनी फडणवीसांना टोले हाणलेत. चीन, जपानप्रमाणे स्वत:च्या भाषेत कामकाज चालवून दाखवा.हिंदी भाषेच्या सक्तीतून फडणवीस वेगळा अजेंडा राबवू पाहतायत, अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय.

संबंधित व्हिडीओ