AI ची बैठक संपताच अजित पवार, शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. शरद पवारांच्या दालनात दोघांची बैठक पार पडली. शासकीय अधिकारी देखील बैठकीला हजर होते.