Ratnagiri water crisis| तापमान वाढीमुळे पाणीसाठ्यातही घट, राजापूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

तापमान वाढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीसाठ्यातही घट झाली आहे. जिल्ह्यातील 46 लघुपाटबंधारे धरणात 41.13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नातुवाडी, गडनदी, अर्जूना या मध्यम धरणातील पाणीसाठय़ावरही परिणाम झाला आहे. दरम्यान धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्याने राजापूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणीकपात करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ