Thackeray बंधूंच्या युतीच्या भूमिकेचं Dhule मध्ये स्वागत, धुळ्यात MNSच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असताना आता या दोघी नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जात आहे.या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील संतोषी माता चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर देखील लावण्यात आले.राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

संबंधित व्हिडीओ