राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र आले. साखर संकुलाच्या बैठकीत काका-पुतणे एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात पवार काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया...