महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा कटोगे, बटोगे, पिटोगे; बटोगे तो पिटोगेला MNS चं उत्तर |Special Report

मुंबईत सध्या दोन प्रकारची पोस्टर्स लक्ष वेधून घेतायत.... एका पोस्टरवर लिहिलंय... मराठी माणसा जागा रहा.... तर दुसऱ्या पोस्टरवर लिहिलंय बटोगे तो पिटोगे... अर्थातच ही लढाई आहे मराठी विरुद्ध अमराठी अजेंड्याची.... ठाकरे बंधूंची युती जाहीर व्हायच्या आदल्या दिवसापासूनच मुंबईत बटोगे तो पिटोगेची पोस्टर्स लागली होती.... मनसेनं आता या पोस्टर्सचा जोरदार समाचार घेतलाय... आणि त्याचवेळी उत्तर भारतीयांना एक इशाराही दिलाय.

संबंधित व्हिडीओ