Bhiwandi| छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण, शेकडो पोलीस मंदिर परिसरात तैनात |NDTV मराठी

भिवंडीत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.त्यापार्श्वभूमीवर मंदिर परिसराला छावणीचं स्वरूप आलंय.याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ