Vidhan Parishad Election 2025 | महायुतीकडून वि.परिषदेसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल

आज सोमवारी विधान परिषद पोट निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणुका होणार आहेत. अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या जागेसाठी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आज अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ