Nitesh Rane On Supriya Sule | आमचे मंत्री सक्षम; सुळेंच्या वक्तव्यावर राणेंचा उत्तर | NDTV मराठी

#supriyasule #niteshrane #mva #mahayuti सहा महिन्यात अजून एक विकेट पडणार असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होत. त्याच वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित व्हिडीओ