#ajitpawar #ladkibahinyojana #mahayuti #budgetsession लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आणि लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाचं विधानही केलं.