#ajitpawar #budgetsession #mahayuti राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.