इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरविरुद्ध आजच्या दिवसाची सुनावणी पार पडली. कोरटकर यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर असीम सरोदे यांनी इंद्रजीत सावंत यांची बाजू मांडली. कोर्टात काय-काय घडलं? याबद्दल सरोदे यांनी मीडियाला माहिती दिली.