#sanjayraut #mahayuti #mva महायुतीच्या काही मंत्र्यांवर कारवाईचा तडाखा सुरु आहेत. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मंत्रिमंडळातून आणखी सात ते आठ मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.