Aurangzeb Kabar | कांद्याचा प्रश्न मोठा की कबरीचा? सत्ताधारी आमदार अमोल मिटकीरींचा सवाल

सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सत्ताधाऱ्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्यातच आता सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पडली असं प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित व्हिडीओ