USA | इस्रायली दुतावासातील कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या; कोणी केला हल्ला? | NDTV मराठी

अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये इस्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या झाली. जागतिक महासत्तेच्या या महत्त्वाच्या शहरात गजबजाट असलेल्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे या घटनेची चर्चा जरी सुरू असली तरी एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून आतापर्यंत इस्रायलच्या दूतावासावर सदतीस हल्ले झाले. या घटनांचा धांडोळा घेऊया आमच्या खास रिपोर्ट मधनं. 

संबंधित व्हिडीओ