ज्योतिबाची दख्खनचा राजा ज्योतिबाची आजपासून चार दिवस दर्शन बंद ठेवण्यात येत आहे. मूळ मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनासाठी कासव चौकात ठेवण्यात येईल.