अशोक खरात प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्फोट.अशोक खरातने पहिली हत्या पत्रकाराची केली.पत्रकार बाळू तुपेची खरातकडून हत्या.पोलिसांकडून खरातला वाचवण्याचा प्रयत्न - आव्हाड