Nashik No Rain | पावसाअभावी मक्याची वाढ खुंटली, शेतकरी हवालदिल; सरकार लक्ष देणार का?

Nashik No Rain | पावसाअभावी मक्याची वाढ खुंटली, शेतकरी हवालदिल; सरकार लक्ष देणार का? Maize growth stunted due to lack of rain; farmers in distress—will the government pay attention? पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने नाशिकच्या पूर्व भागात खरिपाचे पिके करपू लागली आहे. विशेषतः या भागातील प्रमुख नगदी पीक समजली जाणाऱ्या मका पिकाची पावसाअभावी वाढ खुंटली आहे.मकाच्या बिट्यांमध्ये दाणेही भरले नाही. उत्पन्न येण्याची आशा मावळल्याने वार्षिक आर्थिक गणित कसे बसवावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. #maharashtrarain #NashikRainCrisis #raincrisis #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ