मालवणमध्ये महाराजांच्या पुतळा उभारणीला आता वेग आलेला आहे. राजकोट किल्ल्यावर नवा पुतळा उभारला जाणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याची निर्मिती करतायत. साठ फुटांचा शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. आणि त्या पुतळ्याची ही प्रतिकृती आपण बघतोय NDTV मराठीच्या स्क्रीन वर.