माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने 7 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला असून...आज दिवसभरात काय-काय घडू शकतं याचा घेतलेला हा आढावा.