धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दरम्यान या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. याच्याच निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला माहिती आहे.