मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्री वरती बैठक पार पडणारे सर्व माजी नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची ही मोर्चे बांधळी पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.