बारामतीत शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अदाणी समूहाचे संस्थापक गौतम अदाणीदेखील उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंब एकत्र आलं होतं.. कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांनी चर्चा केली.. रोहित पवार आणि अजित पवार एकाच गाडीत दिसले.. सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवारही तिथे होते.. यामुळे ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबाचंही मनोमिलन होणार का असा प्रश्न सगळयांना पडलाय..पाहुयात..