अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या युतीचे संकेत. काँग्रेस पदाधिकारी आणि उबाठा पदाधिकारी यांची अमरावतीत एकत्रित बैठक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील देशमुख आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांची युतीबाबत चर्चा.उद्या सायंकाळी अधिकृत रित्या काँग्रेस आणि उबाठाची युती जाहीर होण्याची शक्यता - ठाकरे गटाचे पराग गुडधे यांची माहिती