गेल्या काही दिवसात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जैन विरुद्ध मराठी असा वाद चांगलाच पेटला होता.आता हाच वाद पुन्हा एकदा ऐन निवडणुकीत तापलाय आणि महापालिका निवडणूक पुन्हा जैन विरुद्ध मराठी याच वादाभोवती फिरण्याची शक्यता आहे.आणि याचं कारण आहे जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरे यांना दिलेला इशारा, काय आहे इशारा पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून.