उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरेंनी भगव्याची शपथ देत गद्दारी करू नका असं भावनिक आवाहन केलयं. उद्धव ठाकरेंना पक्षात बंडखोरीची चिंता सतावतेय. त्यासाठी उमेदवारी मिळाली नाही तरी शिवसेना सोडू नका असंही ठाकरेंनी म्हटलंय. मात्र हा भावनेचा भाग वगळता ठाकरेंनी बंडखोरी रोखण्यासाठी काय रणनीती आखलीय..पाहुयात.