ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यात काँग्रेस आणि वंचितची युती होणार का याची बरीच चर्चा सुरू होती.अखेर काँग्रेस आणि वंचितची देखील युती झालीय, पण काँग्रेस आणि वंचित कशाप्रकारे लढणार यापेक्षा या दोघांच्या युतीने ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर कसा परिणाम होणार याचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे.काँग्रेस आणि वंचित मुंबईत एकत्र आल्याने ठाकरेंची कुठे आणि कशी गणितं बिघडणार आहेत पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून