मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाची गेल्या सहा तासांपासून चौकशी सुरुय.आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता दिनो मोरियाची चौकशी करण्यात येतेय. दिनो मोरियाला
चौकशीनंतर अटक होण्याची शक्यता आहे.. याप्रकरणात मिठी नदी घोटाळा प्रकरणात दिनो मोरया आणि त्याचा भाऊ यांच्यावर आरोप आहेत. या दिनो मोरियावर दिशा सालियान प्रकरणातही आरोप आहेत.