Special Report| कसा होता आजचा 'No UPI Day', व्यापाऱ्यांचा सरकारला 15 ऑक्टोबरचा अल्टिमेटम

ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने आज देशभरातल्या व्यापाऱ्यांनी 'नो युपीआय डे' जाहीर केलाय. कसा होता आजचा 'नो युपीआय डे' पाहूयात एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ