Special Report| पूर्णेकर हत्याप्रकरण |मिनाक्षी शिंदेंवर हत्येचा आरोप; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत

ठाण्यातील मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाच जणांनी त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करत ही हत्या केली. पुर्णेकरांच्या कुटुंबियांनी थेट माजी महापौर मिनाक्षी शिंदेंवर हत्येचा आरोप केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. तर दुसरीकडे या प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ