Special Report| CJP चं ज्ञानेश कुमार 'चले जाव'; दीपकेंविरोधात मंत्रालयासमोर Gen Next चं आंदोलन

सीजेपीनं आज शिवाजी पार्कात आंदोलन केलं..ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली... तर दुसरीकडे मंत्रालयासमोर अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाविरोधात जेन नेक्स्टनं आंदोलन केलं..आणखी एक अपडेट म्हणजे ज्ञानेशकुमारांविरोधात ४ ऑक्टोबरला ठाकरेंचा जो मोर्चा होणार आहे... त्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आलाय... पाहुया या सगळ्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ