Mithi River गैरव्यवहार प्रकरणी Dino Morea चौकशीनंतर अटक होणार? Naresh Mhaske, Ram Kadam काय म्हणाले?

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाची गेल्या तासाभरापासून चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता दिनो मोरियाची चौकशी करण्यात येतेय. दिनो मोरियाला चौकशीनंतर अटक होण्याची शक्यता आहे.. याप्रकरणात मिठी नदी घोटाळा प्रकरणात दिनो मोरया आणि त्याचा भाऊ यांच्यावर आरोप आहेत. या दिनो मोरियावर दिशा सालियान प्रकरणातही आरोप आहेत. दरम्यान दिनो मोरियावर झालेल्या कारवाईवर खासदार नरेश म्हस्केंनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ