केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याआधी चालू आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर करण्यात आलं.या आर्थिक सर्वेक्षणानं अर्थव्य़वस्थेची विद्यमान परिस्थितीचा लेखा जोखा आणि भविष्यातील योजनांचं सुतोवाच करण्यात आलंय.याचविषयावर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक आणि प्रसिद्ध कर सल्लागार संजीव गोखले यांचं मार्गदर्शन.