देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्पीय बजेट संसदेत मांडणार आहेत.या अर्थसंकल्पीय बजेटबाबत लातूरमधील व्यापाऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत? या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधीं सुनील कांबळे यांनी.