बजेटमधून आयटी इंडस्ट्री आणि स्टार्टअपसाठी भरीव तरतूद व्हावी अशी अपेक्षा आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे... स्टार्टअप आणि आयटी कंपन्यांसाठी कर्ज योजना आणण्यात याव्या अशी प्रतिक्रिया युवा आयटी उद्योजिका तेजस्विनी भांडारकर यांनी व्यक्त केली आहे... केंद्र सरकारने एसटीपीआय software Technology park of India सारख्या संस्थांच्या माध्यमातून अधिक योजना आणाव्यात अशी प्रतिक्रिया तेजस्विनी भांडारकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तेजस्विनी भांडारकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.