एसीपी सरदार पाटील स्टिंग प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. सत्यनारायण चौधरी यांच्याकडे एसआयटी पथकाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. शिंदे-फडणवीसांना अटक करण्याच्या कटाचं कथित प्रकरण आहे.