कोल्हापुरातील महाडिक कुटुंबातील मोठ्या सूनबाई वैष्णवी महाडिक यांनी त्यांचं अधिकृत इन्टा खातं बंद केल्याची चर्चा आहे.त्यामुळे त्यांच्या सामाजिक कामाचे तसेच त्यांच्या कौटुंबिक क्षणाचे अपडेट घेण्यास उत्सुक असलेल्या अनेकांचा हिरमोड झालाय..वैष्णवी महाडिक या उद्योजक पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी आणि युट्युबर कृष्णराज महाडिक यांच्या वहिनी आहेत.मात्र वैष्णवी महाडिक यांनी अचानक घेतलेल्या निर्णयानं अनेकांचा हिरमोड झालाय..