खासदार Omraje Nimbalkar विधानभवनात, Eknath Shinde सभागृहातून प्रताप सरनाईकांच्या दालनात; बैठक सुरू

खासदार ओमराजे निंबाळकर विधानभवनात आले आहेत.ओमराजे निंबाळकर प्रताप सरनाईक यांच्या दालनात आले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहातून प्रताप सरनाईक यांच्या दालनात दाखल.ओमराजे निंबाळकर प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू

संबंधित व्हिडीओ