निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडल्याचा दावा पोकळ; सहा खासदारांचा निधीबाबतचा दावा फोल?, किती निधी वापरला?

एकनाथ शिंदेंसोबत जाणा-या बंडखोर खासदारांनी विकासासाठी शिवसेनेत जात असल्याचा मुद्दा पुढे केला आहे. मात्र या खासदारांना मिळणारा निधी आणि केलेला खर्च लक्षात घेता खासदारांचा हा दावा पोकळ असल्याचं लक्षात येतेय.

संबंधित व्हिडीओ