नाशिकमध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर बियाणे खरेदीसाठी एकच गर्दी केली.एकीकडे शासनाने 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू असे निर्देश शासनाने दिले आहे.मात्र पेरणी योग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे.