Pune Rain Updates| पुण्यात 14 दिवसांच्या ब्रेकनंतर मान्सून सक्रिय; रायगड, अलिबागमध्ये पावसाचं आगमन

पुण्यात तब्बल 14 दिवसांच्या ब्रेक नंतर मान्सून पुन्हा सक्रिय.सोलापूर जिल्हा कव्हर करून मान्सून अखेर पुण्यात दाखल.पुण्यात इथून पुढचा पाऊस मान्सूनचा असेल.रायगड अलिबाग मधेही मान्सूनचे आगमन.जून महिन्यात सरासरीच्या तब्बल 70 टक्के कमी पावसाची नोंद झालीय.पुण्यात काल पडलेला पाऊस हा प्री मान्सून शॉवर्स या प्रकारातला होता.पुणे वेधशाळेची माहिती.

संबंधित व्हिडीओ