ईशान्य मुंबईच्या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरीचं कारण स्पष्ट केलंय.'मला तिकीट द्या म्हणून मी कधीच ठाकरेंकडे गेलो नाही, असा दावाही संजय दीना पाटील यांनी केलाय.संजय दिना पाटील यांचा दावा मात्र संजय राऊतांनी खोडून काढलाय.मुलीला तिकीट दिलं नाही तर राजीनामा देईन अशी भूमिका संजय दिना पाटील यांनी घेतल्याचं राऊत म्हणाले.