ठाकरे गटाचे सांगलीचे लोकसभा पराभूत उमेदवार आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय चंद्रहार पाटलांनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली. यामुळे चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.