काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांच्या इशाऱ्याला उत्तर दिलंय. मवी याची आज बैठक आहे बैठकीत संजय राऊतांना विचारू अशी प्रतिक्रियाच नाना पटोले यांनी दिली आहे. महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार असंही यावेळेला नाना पटोले यांनी म्हटलंय. मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचा चेहरा द्यायचा याचा निर्णय बैठकीत करू असंही ते म्हणाले