Nandurbar School Bus Accident! देवागोई घाटात बस दरीत कोसळली; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, चालक फरार

#Nandurbar #SchoolBus #DevagoiGhat नंदुरबारमध्ये देवागोई घाटात स्कूल बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ५३ हून अधिक जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे, बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता व अपघातानंतर तो फरार झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेतली. A horrific school bus accident occurred in Nandurbar's Devagoi Ghat, killing two innocent students and injuring over 53. Shockingly, the driver was allegedly drunk and fled the scene after the crash. The Collector visited the injured students undergoing treatment at the Civil Hospital.

संबंधित व्हिडीओ