Karjat |Torrent Power Project मुळे कर्जतच्या पाणीसाठ्यावर धोका ? प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरांट पॉवर प्रोजेक्टला स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. पाली, पोर्टल आणि भालिवडी गावांच्या हद्दीत सुमारे 950 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वनजमीन वापरली जाणार असल्याने भविष्यातील पाणीटंचाई आणि पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.. कर्जत तालुक्यातीलच न्हवे तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यावरण धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. Karjat | Does the Torrent Power project pose a threat to Karjat’s water reserves? Locals oppose the project.

संबंधित व्हिडीओ