जिंदाल कंपनी च्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या युनिटमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. या आगीत संपूर्ण कंपनीच जळून खाक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण दोन दिवसांपासून ही आग धुमसतेच. तब्बल साडे सहा हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहूयात सध्या या जिंदाल कंपनी मध्ये काय घडतंय आणि आग विझवायला एवढा वेळ का लागतो याचं नेमकं कारण काय आहे? हे रिपोर्ट मधून.