Nashik| सिन्नरमधील तिहेरी जळीतकांड प्रकरणी मोठी अपडेट, सासू अनिता शिंदेचा मृत्यू | NDTV मराठी

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील तिहेरी जळीतकांड प्रकरण.गंभीररित्या भाजलेल्या अनिता शिंदे यांचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू. 6 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास जावयाने स्वतःला पेटवून घेत सासू अनिता शिंदे आणि पत्नी स्नेहल शिंदेला दिले होते पेटवून.घटनेच्या दिवशीच जावई केदार हंडोरेचाही झाला होता मृत्यू.पत्नी स्नेहल शिंदेची देखील प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

संबंधित व्हिडीओ