Navi Mumbai | सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर दरोडा, व्हॅनला अडवून 16 किलोहून अधिक सोनं लुटलं

नवी मुंबईत सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर दरोडा. व्हॅनला अडवून 16 किलोहून अधिक सोनं लुटलं. जुईनगर एमआयडीसी परिसरात चार जणांच्या टोळीचा धाडसी दरोडा. कर्मचाऱ्यांना मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून फरार.

संबंधित व्हिडीओ